उपक्रम

सुशिक्षित बेरोजगारांसाठी अकलूज येथे २९२ गाळे,नातेपुते येथे १५६ गाळे

बाजार समितीचे मुख्य व उपबाजाराचे क्षेत्र राज्य महामार्गालगत असलेने अकलूज व नातेपुते येथे ४४८ दुकान गाळ्याचे उभारणी केली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना व्यापाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.