उपक्रम

शेतमाल ऑनलाईन गेट एन्ट्री

शेतक-यांचा शेतीमाल बाजार आवारामध्ये विक्रीसाठी आल्यानंतर गेटवरच सदर शेतमालाची नोंदणी केली जाते.