उपक्रम

संगणकीकृत ऑनलाईन शेतीमाल लिलाव पध्दत

शेतक-यांचा शेतीमालाचे असेंईंग करून संगणकीकृत ऑनलाईन पध्दतीनेच लिलाव करण्यात येतो. त्यामुळे शेतक-यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव मिळण्यास मदत होते.