उपक्रम

दुष्काळी परिस्थितीत टँकरव्दारे पिण्याचे पाणी

माळशिरस तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना बाजार समितीने टँकरव्दारे गावोगावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता.