उपक्रम

दुष्काळी परिस्थिती चारा छावणी

माळशिरस तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न सोडविणे.व .शेतक-यांचे पशुधन वाचविण्यासांठी शासनाच्या धोरणानुसार चारा छावणी कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज व दुय्यम बाजार पेठ, नातेपुते येथे बाजार समितीने चारा छावणी सुरू केली होती.