उपक्रम

बाजारभाव माहिती केंद्र

शेतक-यांना महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील बाजार भावाची माहिती व प्रसारण सेवा या माहिती केंद्राच्या माध्यमातून एस.एम.एसव्दारे दिली जाते.