बाजार समितीच्या वतीने दिवाळी पाडवा घोडे यात्रेचे आयोजन करण्यात येते. घोडे मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी घोड्यांचे नाचकाम व चालीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.