उपक्रम

वृक्षारोपन व संवर्धन

बाजार आवार सुंदर व सुसज्ज तसेच निसर्गरम्य वातावरणाकरीता बाजार आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर बागबगीच्या वृक्षारोपन व संवर्धन केले जाते.