सुविधा

सी.एन.जी.पंप अकलूज,माळशिरस

पेट्रोल व डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन बाजार समितीने ग्राहकांच्या सोयीसाठी सी.एन.जी.पंपाची उभारणी केली आहे.