सुविधा

शेतकरी निवास

परगावाहून तसेच परराज्यातुन आपला शेतीमाल विक्री व खरेदीसाठी येणा-या शेतक-याच्या निवा-याची सोय होण्यासाठी बाजार समितीने शेतकरी निवासाची उभारणी केलेली आहे.