सुविधा

अंतर्गत रस्ते डांबरीकरण

फळेभाजीपाला,डाळींब,केळी,कांदा,जनावरे,कोंबड्या अंडी,भूसार मालाची आवक मोठ्या प्रमाणावर बाजार आवारामध्ये होत असते.अवजड वाहतुकीमुळे बाजार आवारातील रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडतात त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास होतो त्यामुळे अंतर्गत रस्ते डांबरीकरण केलेले आहेत.