बाजार आवारामध्ये येणा-या शेतकरी ,व्यापारी व इतर बाजार घटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेने त्यांच्या सोयीसाठी बाजार समितीने अकलूज व माळशिरस येथे पेट्रोलपंपाची उभारणी केली आहे.