सुविधा

डाळींब व फळे मार्केट

माळशिरस व आसपासच्या तालुक्यामधील शेतक-यांना आपला शेतमाल जवळच्याच बाजारपेठेमध्ये विक्री करता यावा यासाठी अकलूज बाजार समितीने डाळींब व फळे मार्केट सुरू केले.